Surprise Me!

हे 85 वर्षांचे आजोबा करतात भल्याभल्यांना लाजवेल असे काम.. | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

2021-04-28 69 Dailymotion

नागपूर : पारशिवनी तालुक्यातील बोरी, कन्हान (सिंगारदीप) येथील वस्ताद रामचंद्र राऊत हे 85 वर्षांचे आहेत. चेहऱ्यावर सुरकुत्या आणि किरकोळ शरीरयष्टी असली तरी, त्यांच्यात अजूनही तितकाच जोश आहे. या वयातही ते तेवढ्याच वेगाने व सफाईदारपणे दांडपट्टा व लाठीकाठी फिरवितात. शेतकरी असलेले राऊत वयाच्या 15 व्या वर्षांपासून लाठीकाठी व दांडपट्टा खेळत आहेत. हे आजोबा सध्या जोरदार चर्चेत आहेत.<br /><br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon